स्पेशल रिपोर्ट : ठाकरे आणि संघर्ष { भाग पहिला }

2
360

जे कोणालाच जमले नाही तेच ठाकरे नी केले ( भाग 1 )

महाराष्ट्रात कोणत्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे तरी सुद्धा एक अदांजे म्हणुन तुम्हाला सांगतो जर कोणी दुसरा जर या जागे वर असता तर तो ही परिस्थिती इतक्या संयमाने साभालुच शकला नसता.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या पासुनच त्याच्या वर जहरी टीका केली जात होती आणि त्याना ते माहित सुध्दा होते तरी त्यानी त्याना उत्तर देण्याचे टाळले आणि आपल्या कामावर लक्ष्य दिले आणि काही दिवसातच शेतकरी कर्ज माफी दिली.आणि निवडणूकीत दिलेला शब्द पाळला

आणि त्या नंतर सुरू झाली खरी परिक्षा ती म्हणजे विधानसभेतील कामकाजासंदर्भात माहिती नसल्याचा आरोप पुसण्याचा. आणि त्यानी त्याच्या पहिल्याच भाषनात ते दाखवून दिले आणि त्याचे विधानभवनात केलेले पहिलेच भाषण अख्खा महाराष्ट्रने पाहिले

आणि त्या भाषनात जे मुद्दे त्यानी मांडले ते महाराष्ट्रातील जनतेचे मनातील होते आणि या पुर्वी हे मुद्दे कोणीच माडले नव्हते आणि आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपले मुद्दे विधान भवनात माडतील असा विश्वास लोकांना होता आणि त्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोडला नाही

आणि याच गोष्टी ने महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचे काम केले

पुढच्या भागात मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल सामना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कसा जिंकला हे सांगण्यात येइल

तुम्ही सुध्दा तुमचे मत खाली Comment Box मध्ये मांडू शकतात

जय हिंद जय महाराष्ट्र

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here