पंकजा मुंडेला गेली आहे शिवसेनेने कडुन ऑफर ?
महाराष्ट्रातील 12 राज्यपाल नियुक्त आमदारकीचा कालावधी संपणार आहे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रत्येकी चार चार जागा वाटुन घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे
आणि या मध्ये प्रत्येक पक्ष एक एक जागा ही मित्र पक्षाला द्यावी असे पन सांगण्यात आले आहे आणि त्या साठीच राष्टवादी काँग्रेस ने राजु शेट्टी ला ऑफर दिली आहे आणि शिवसेनेने वंचित ला ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
यह भी पढ़ें अशोक चव्हाण झाले कोरोना मुक्त ? वाचा संपूर्ण बातमी लगेच
आणि त्यात एक गोष्ट खुप महत्वाची घडत आहे ती म्हणजे पंकजा मुंडे यांना शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर दिली आहे.
जर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेची ही ऑफर स्वीकारली तर याचा शिवसेनेला भविष्यात खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार असेच सध्या तरी दिसते आहे
यह भी पढ़ें अभिनेत्री दिशा पाटणीनी दिल्या आदित्य ठाकरे ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
पन अजुन ही बातमी सूत्रांनी नक्की केलेली नाही म्हणुन आता हेच पाहिचे आहे की खरच शिवसेनेने पंकजा मुंडे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची ऑफर दिली आहे आणि जर दिली आहे तर पंकजा मुंडे ही ऑफर स्वीकार करणार की नाही
आणि जर ही ऑफर पंकजा मुंडे यांनी स्वीकारली तर भाजपाला हा सर्वात मोठा धक्का असेल
तुम्ही सुध्दा तुमचे मत खाली Comment Box मध्ये मांडू शकतात
यह भी पढ़ें मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या कोकण दौरा !! पाहा कसा असेल…
तसेच वाचा लॉकडाउन अपडेटः 15 जूननंतर पुन्हा काय होईल …