Home Marathi News खैरे आणि आढळराव पाटलांचे पुनरर्वसन होणार ? वाचा संपूर्ण बातमी लगेच

खैरे आणि आढळराव पाटलांचे पुनरर्वसन होणार ? वाचा संपूर्ण बातमी लगेच

0
2004

खैरे आणि आढळराव पाटलांचे पुनरर्वसन होणार ? वाचा संपूर्ण बातमी लगेच

महाराष्ट्रात 12 राज्यपाल नियुक्त आमदारकीचा कालावधी संपणार आहे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रत्येकी चार चार जागा वाटुन घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे.

आणि त्या मधील प्रत्येकी एक जागा ही मित्र पक्षाला द्यावी असे पन सांगण्यात आले आहे आणि त्या साठीच राष्टवादी काँग्रेस ने राजु शेट्टी ला ऑफर दिली आहे आणि शिवसेनेने वंचित ला ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे

तसेच वाचा पंकजा मुंडे यांना शिवसेनेची ऑफर

पन उरलेल्या तीन जागेवर आपआपल्या पक्षाचा उमेदवार द्यायचा आहे आणि त्या साठीच तिन्ही पक्षा मध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात शिवसेना लोकसभेला पराभुत झालेल्या उमेदवारांचे पुनरर्वसन करणार असल्याची माहिती मिळेली आहे

जर शिवसेनेने लोकसभेला पराभुत झालेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले असेल तर त्यात माझी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव सगळ्यात पुढे असल्याची माहिती आहे

तसेच वाचा अभिनेत्री दिशा पाटणीनी दिल्या आदित्य ठाकरे ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पन शिवाजीराव आढळराव पाटील यांना पहिलेच विधान परिषदेची ऑफर दिली होती पन ती त्यानी नकारली होती मग आता ते राज्यपाल नियुक्त आमदारकी स्वीकारणार असा प्रश्न सुध्दा उपस्थित केला जात आहे

तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांना राज्यसभेत जायचे होते पन त्याच्या ऐवजी प्रियका चुतरवेदी यांना संधी दिली होती आणि त्या मुळे खैरे खुप नाराज झाले होते.

आता पाहिचे हेच आहे की महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदार बनण्यास कोण इच्छुक आहे

तसेच वाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या कोकण दौरा !! पाहा कसा असेल…

Grils WhatsApp Number

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

%d bloggers like this: